के. एम. अग्रवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कल्याण, मुंबई विद्यापीठाशी संलग्नीत, महाराष्ट्र शासन अनुदानित असलेले हिंदी भाषी जनकल्याण शिक्षण संस्था संचालित, के. एम. अग्रवाल महाविद्यालय याची स्थापना सप्टेंबर, १९९४ रोजी झाली. ऐतिहासिक कल्याण शहरात जेव्हा महाविद्यालयीन प्रवेशाचा प्रश्न बिकट होता तेव्हा कल्याण शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय आधारस्तंभ म्हणून उभे राहिले.. ISO 9001 : 2000 दर्जा प्राप्त असलेल्या महाविद्यालयास २०१५ मध्ये ‘NAAC’ या राष्ट्रीय मूल्यांकन समितीने ‘अ’ श्रेणीचा दर्जा देऊन गौरवण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सुसंस्कारीत पिढी घडवून सामाजिक स्तर उंचवणे हे ह्या महाविद्यालयचे प्रथम उद्दीष्ट आहे आणि ह्या बाबतीत महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. ६५००हून अधिक विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयात पुढील शाखा उपलब्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के.एम. अग्रवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (कल्याण)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.