कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय मुलुंड पूर्व,मुंबई येथे स्थित आहे.केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्ही.जी. वझे महाविद्यालय
या विषयातील रहस्ये उलगडा.