डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (ब्रह्मपुरी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे महाराष्ट्रातील ब्रम्हपुरी येथे असलेले एक पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. राजाभाऊ खोब्रागडे यांच्याद्वारे त्याची स्थापना १९७२ साली झाली. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →