डॉ. आंबेडकर महाविद्यालय (नागपूर)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर हे १९६४ साली स्थापन झालेले नागपूरमधील सर्वात जुन्या सामान्य पदवी महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयात विज्ञान, कला आणि वाणिज्य क्षेत्रातील भिन्न अभ्यासक्रम आहेत. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →