सिद्धार्थ विधी महाविद्यालय (सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ) हे मुंबईतील एक कायद्याचे महाविद्यालय असून याची स्थापना १९५६ मध्ये झाली. हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे चालते, जी ८ जुलै १९४५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये कायदेशीर शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालय तयार करण्यात आले. हे महाविद्यालय एमएनएमआरडीएच्या वारसा सोसायटीद्वारे वारसा रचना म्हणून घोषित केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिद्धार्थ विधी महाविद्यालय (मुंबई)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.