सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील एक प्रतिष्ठित स्वायत (2019-20 पासून) महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स. १९१६ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेने स्थापन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर परशुरामभाऊ महाविद्यालय
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.