पाथर्डी तालुक्यातील महाविद्यालय आहे.श्री आनंद महाविद्यालय हे एक विद्यालय आहे. ह्या विद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर आहेत. विद्यालयाची स्थापना यांनी ते आमदार आसतानी केली होती. पूर्वी ह्या विद्यालयालयाचे नाव दुसरे होत. २००१ला ह्या विद्यालयाला श्री आनंद महाविद्यालय हे नाव देण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्री आनंद महाविद्यालय
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.