दादासाहेब पाटील राजळे महाविद्यालय

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दादासाहेब पाटील राजळे महाविद्यालय अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील एक महाविद्यालय आहे. ह्या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाची स्थापना आप्पासाहेब राजळे यांनी स्थाापना केली . पूर्वी ह्या विद्यालयालयाचे नाव दुसरे होते, २००१ ला ह्या विद्यालयाला बाबूजी आव्हाड महाविद्यालय हे नाव देण्यात आले. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →