साहित्यातील नोबेल पारितोषिक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

साहित्यातील नोबेल पारितोषिक

साहित्यातील नोबेल पारितोषिक हे दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पारितोषिकांपैकी एक आहे. साहित्यातील पहिले नोबेल पारितोषिक इ.स. १९०१ साली सली प्रुडहॉम ह्या फ्रेंच कवी व लेखकाला देण्यात आले.

१९१३ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक रविंद्रनाथ टागोरांना देण्यात आले होते. आजतागायत भारतीय साहित्यिकाला मिळालेले हे एकमेव नोबेल आहे. रुडयार्ड किप्लिंगयांना १९०७ साली हा पुरस्कार मिळाला होता, जे ब्रिटिश लेखक होते पण त्यांचा जन्म मुंबई येथे झाला होता.

ह्या पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम शहरात केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →