प्रिट्झर आर्किटेक्चर पुरस्कार हा प्रतिवर्षी एखाद्या वास्तूविशारद किंवा आर्किटेक्टचा सन्मान करण्यासाठी दिला जातो ज्याच्या बांधकामामध्ये प्रतिभा, दृष्टी आणि वचनबद्धतेच्या गुणांचे संयोजन दिसून येते, ज्याने वास्तूकलेच्या माध्यमातून मानवतेसाठी आणि अंगभूत वातावरणामध्ये सातत्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जय प्रित्जकर आणि त्यांची पत्नी सिंडी यांनी १९७९ मध्ये हा पुरस्कार स्थापना केला आहे. हा पुरस्कार प्रित्जकर कुटुंबाकडून असून हयात फाउंडेशनने प्रायोजित केलेला आहे. हा जगातील प्रमुख वास्तुशास्त्राच्या पुरस्कारांपैकी एक मानला जातो, आणि बऱ्याचदा ह्याला आर्किटेक्चरचा नोबेल पुरस्कार म्हणूनही संबोधले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रित्झकर वास्तुकला पुरस्कार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.