कलिंग पुरस्कार

या विषयावर तज्ञ बना.

कलिंग पुरस्कार हा ओडिशा सरकारच्या वतीने युनेस्को द्वारा १९५२ पासून दिला जातो.

सामान्य व्यक्तींना विज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →