भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (स्वीडिश:नोबेलप्राइसेट इ फिसिक) हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक विल्हेल्म रॉन्टजेनला त्याच्या क्ष-किरणांचा शोध लावून मानवजातीची असाधारण सेवा केल्याबद्दल देण्यात आले.

हे पारितोषिक इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते - रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात. आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →