अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९६८ पासून , सेवेरिजस रिक्सबँक (स्वीडनची मध्यवर्ती बँक) यांनी नोबेल पुरस्काराचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ मध्ये अर्थसास्त्रामधील पुरस्कार स्थापित केला. बँकेच्या ३०० व्या वर्धापन दिनानिमित्त १९६८ मध्ये सवेरीज रिक्सबँक कडून नोबेल फाऊंडेशनला मिळालेल्या देणगीवर हा नोबेल पारितोषिक आधारित आहे.अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकांची सुरुवात आल्फ्रेड नोबेलने यांनी केली नव्हती ,त्यांच्या स्मरणार्थ स्वीडनची मध्यवर्ती बँक १९६९ पासून अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार देत असते अर्थशास्त्रामध्ये मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना हे पारितोषिक देण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →