सार्वलैंगिक स्वाभिमान ध्वज

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सार्वलैंगिक स्वाभिमान ध्वज

सार्वलैंगिक स्वाभिमान ध्वज किंवा सार्वलैंगिक ध्वज हा गुलबक्षी, पिवळा आणि निळसर रंगाचा ध्वज आहे, जो सार्वलैंगिक समुदायाची दृश्यमानता आणि ओळख वाढविण्यासाठी आणि उभयलिंगी समुदायापासून वेगळे प्रतीक म्हणून संकल्पित केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →