अप्रणयी स्वाभिमान ध्वज हा अप्रणयत्व, अप्रणयी व्यक्ती आणि अप्रणयी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा स्वाभिमान ध्वज आहे. हा ध्वज २०१४ मध्ये कॅमेरॉन व्हिम्सी यांनी संकल्पित केला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अप्रणयी स्वाभिमान ध्वज
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.