अलैंगिक स्वाभिमान ध्वज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

अलैंगिक स्वाभिमान ध्वज

अलैंगिक स्वाभिमान ध्वज हा २०१० मध्ये एसेक्शुअल व्हिझीबिलिटी अँड एजुकेशन नेटवर्क च्या सदस्याने तयार केलेला अलैंगिक समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा एक स्वाभिमान ध्वज आहे. या ध्वजावर समान आकाराचे चार आडवे पट्टे आहेत. वरपासून - काळे, राखाडी, पांढरे आणि जांभळे या रंगांचे पट्टेआहेत. काळी पट्टी अलैंगिकता दर्शवते, राखाडी पट्टी राखाडी लैंगिकता आणि निमलैंगिकता दर्शवते, पांढरी पट्टी लैंगिकता किंवा समर्थन , आणि जांभळी पट्टी संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधित्व करते. हा ध्वज अनेक कार्यक्रमांमध्ये देखील अलैंगिक समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →