उभयलैंगिक स्वाभिमान ध्वज

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

उभयलैंगिक स्वाभिमान ध्वज

उभयलैंगिक स्वाभिमान ध्वज उभयलैंगिक समुदायाला त्याचे स्वतःचे प्रतीक एलजीबीटी समुदायाच्या समलिंगी अभिमान ध्वजाशी तुल्य प्रतीक म्हणून १९९८ मध्ये मायकल पेजने तैयार केला होते. संपूर्ण समाजात आणि एलजीबीटीक्यू समुदायामध्ये उभयलैंगिक लोकांची दृश्यमानता वाढविणे हेया ध्वजाचे उद्दीष्ट होते. ५ डिसेंबर,१९९८ रोजी बायकॅफेच्या पहिल्या वर्धापन दिन पार्टी मध्ये प्रथम उभयलैंगिक स्वाभिमान ध्वजाचे अनावरण करण्यात आले.

वर निवडलेले रंग म्हणून वापरले गेले: गुलाबी समान लैंगिक आकर्षणासाठी आहे, निळा भिन्न लैंगिक आकर्षणासाठी आहे, आणि जांभळा म्हणजे लिंगाच्या वर्णपटा मधील आकर्षणाचे प्रतिनिधित्व करणे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →