अप्रणयत्व एक प्रणयी कल आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला थोडेसे किंवा कोणतेही प्रणयी आकर्षण नसणे असे आहे. अप्रणयी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचा प्रणयी कल अप्रणयत्व आहे.
अप्रणयत्वाची व्याख्या "इतरां प्रती प्रणयी भावना नसणे किंवा कमी असणे: आणि प्रणयी इच्छा किंवा आकर्षण नसणे किंवा कमी अनुभवणे" अशी आहे.
अप्रणयत्वाचे उलट म्हणजे, एक असे प्रणयी कल म्हणून ज्यामध्ये एखाद्याला प्रणयी प्रेम किंवा इतरांबद्दल प्रणयी आकर्षण अनुभवता येते याला परप्रणयत्व असे म्हणले जाते.
अप्रणयी व्यक्ती देखीलअकामुक प्रेम अनुभवण्यास सक्षम असतात . ज्यांनी२०२० च्या अप्रणयी जनगणनेला प्रतिसाद दिला त्यापैकी १४.६% अप्रणयी भागीदारीत होते.
काहींनी असे म्हणले आहे कीअप्रणयत्व कमी-दर्शित, कमी-संशोधित आहे, आणि याबद्दल वारंवार गैरसमज होतअसतात.
अप्रणयत्व
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.