सारा लॉरेन (उर्दू: ساره لورين; जन्म : ११ डिसेंबर १९८५; जन्मनाव: मोना लिसा हुसेन) ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. २०१० सालच्या कजरारे ह्या चित्रपटामध्ये हिमेश रेशमियाच्या नायिकेची भूमिका करून मोनालिसाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने २०१३ सालच्या मर्डर ३ ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याचसोबत तिने पाकिस्तानी चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारा लॉरेन
या विषयातील रहस्ये उलगडा.