आदिती राव हैदरी ( २८ ऑक्टोबर १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. भरतनाट्यम नर्तकी असलेल्या आदितीने २००६ सालच्या श्रींगारम ह्या तमिळ चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. २००९ सालच्या देल्ही-६ ह्या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने छोटी भूमिका केली होती. २०१३ मधील मर्डर ३ ह्या चित्रपटात तिने सारा लॉरेनसोबत सह-नायिकेची भूमिका केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदिती राव हैदरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.