श्रीया पिळगांवकर (जन्म : २५ एप्रिल १९८९) ही प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगांवकर ह्यांची मुलगी आणि सिने-अभिनेत्री आहे. २०१३ सालच्या एकुलती एक ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून श्रीयाने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या फॅन या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने शाहरुख खानच्या नायिकेची भूमिका केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रिया पिळगांवकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.