चांदनी हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, श्रीदेवी व विनोद खन्ना ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्रिकोणी प्रेमकथेवर आधरित असलेला ह्या चित्रपटाला मोठे यश मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चांदनी (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.