जब तक है जान हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, कतरिना कैफ व अनुष्का शर्मा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. २१ ऑक्टोबर २०१२ रोजी मृत्यू पावलेल्या यश चोप्राचा हा अखेरचा चित्रपट होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जब तक है जान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.