दिल चाहता है हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. फरहान अख्तरने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सैफ अली खान व अक्षय खन्ना ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले परंतु शहरी भागांमध्ये तो यशस्वी ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दिल चाहता है
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.