अक्षय खन्ना

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अक्षय खन्ना

अक्षय खन्ना (२८ मार्च, इ.स. १९७५; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा हिंदी चित्रपटांतील एक अभिनेता आहे. इ.स. १९९७ साली हिमालयपुत्र या चित्रपटातून याने चित्रपटकारकीर्दीची सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते विनोद खन्ना यांचा हा दुसरा पुत्र आहे. याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी आ अब लौट चले, ताल, दिल चाहता है, हमराज, गांधी, माय फादर हे काही मुख्य चित्रपट होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →