ताल हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अक्षय खन्ना, अनिल कपूर व ऐश्वर्या राय ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेले तालचे संगीत देखील लोकांच्या पसंदीस उतरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ताल (चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.