देवदास हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शरच्चंद्र चट्टोपाध्याय ह्यांच्या देवदास कादंबरीवर आधारित संजय लीला भन्साळी ह्याचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय व माधुरी दीक्षित ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले. ५० कोटी रुपये निर्मिती खर्च आलेला देवदास हा प्रदर्शनाच्या वेळी बॉलिवूडमधील सर्वात महागडा सिनेमा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवदास (२००२ चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!