हम दिल दे चुके सनम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हम दिल दे चुके सनम

हम दिल दे चुके सनम हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी ह्याची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये सलमान खान, अजय देवगण व ऐश्वर्या राय ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तसेच त्याचे संगीत प्रचंड लोकप्रिय झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →