स्क्रीन पुरस्कार

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

स्क्रीन पुरस्कार (इंग्लिश: Screen Awards; जुने नाव: स्टार स्क्रीन पुरस्कार) हे भारत देशामधील चित्रपट पुरस्कार आहेत. हे पुरस्कार दरवर्षी बॉलिवूडमधील कला व तांत्रिक गुणवत्तेसाठी बहाल केले जातात. १९९५ सालापासून सुरू असलेल्या हा पुरस्कारांना आजवर अनेक नावांनी ओळखला गेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →