फिल्मफेर पुरस्कार मराठी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फिल्मफेर पुरस्कार मराठी ही भारतातील फिल्मफेअर पुरस्कारांची मराठी आवृत्ती आहे. हे पुरस्कार मराठी सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात. १९६४ साली मराठी फिल्मफेर पुरस्काराची सुरुवात झाली काळांतराने ही आवृत्ती बंद झाली आणि पुन्हा २०१५ साली त्याची सुरुवात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →