फिल्मफेर पुरस्कार दक्षिण

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

फिल्मफेर पुरस्कार दक्षिण ही भारतातील फिल्मफेअर पुरस्कारांची दक्षिणी आवृत्ती आहे. हे पुरस्कार टाइम्स वृत्तसमूहातर्फे दक्षिण भारतीय सिनेमामधील गुणवत्तापूर्ण प्रदर्शनासाठी दिले जातात. हे पुरस्कार तमिळ, तेलुगू, मल्याळी सिनेमा व कन्नड सिनेमांसाठी स्वतंत्रपणे देण्यात येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →