जावेद अली

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जावेद अली

जावेद अली ( १९८१/१९८२) हे एक भारतीय पार्श्वगायक आहेत. ते प्रामुख्याने हिंदी भाषेतील बॉलिवूड चित्रपटांमध्ये गातात. बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →