साधना सरगम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

साधना सरगम

साधना सरगम किंवा साधना घाणेकर (७ मार्च १९६९, दाभोळ) या एक भारतीय मराठी पार्श्वगायिका आहेत. त्यांनी तेलुगू, गुजराती, बंगाली आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →