सुरेश वाडकर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सुरेश वाडकर

सुरेश ईश्वर वाडकर (ऑगस्ट ७, इ.स. १९५५ :कोल्हापूर, महाराष्ट्र - हयात) हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी याने प्रामुख्याने मराठी, आणिहिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →