अरुण पौडवाल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अरुण पौडवाल (जन्म :अज्ञात; मृत्यू :१ नोव्हेंबर १९९१ ) हे एक मराठी संगीतकार होते. काही काळ त्यांनी संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांचे बरोबर काम केले.

अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल ही आहे. त्यांची मुलगी कविता पौडवाल ही देखील गायिका बनली आहे, मुलगा आदित्य हा संगीतकार आहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →