शांताराम नांदगावकर

या विषयावर तज्ञ बना.

शांताराम नांदगावकर (जन्मदिनांक : १९ ऑक्टोबर १९३६; - जुलै ११, इ.स. २००९; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर त्यांची सून आहे. श्री शांताराम नांदगावकर एक अद्भुत गीतकार ज्यांनी चित्रपट सृष्टीत चांभार समाजाचा झेंडा रोवला शिवाय सचिन/अशोक/अजिंक्य/महेश/लक्ष्या यांच्या चित्रपटांना एक वेगळीच कलाटणी दिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →