बाळ पळसुले ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले (२८ डिसेंबर, इ.स. १९३४ - ३० जुलै, इ.स. २०१२: इचलकरंजी, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाळ पळसुले
थोडक्यात पण महत्त्वाचे.