देवकी पंडित

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

देवकी पंडित

देवकी पंडित (जन्म:६ मार्च, १९६५) या शास्त्रीय गायिका आहेत. आपल्या निकोप गायनातून श्रोत्यांना आत्मिक आनंद देणाऱ्या व आपली अभिजात शैली जपणाऱ्या गायिका म्हणून देवकी पंडित यांना ओळखले जाते. कोणत्याही चौकटीत स्वतःला अडकवून न ठेवता शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत अशा चहुबाजूंनी त्यांनी आपले गाणे बहरत ठेवले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →