अमला अक्किनेनी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अमला अक्किनेनी

अमला अक्किनेनी ( १२ सप्टेंबर १९६८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिने आजवर तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड व बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या पुष्पक ह्या मूक चित्रपटामध्ये अमलाने कमल हसनसोबत आघाडीची भूमिका केली होती. तिला १९९१ सालच्या उलादक्कम ह्या मल्याळी सिनेमामधील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →