साप्ताहिक विवेक मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे एक साप्ताहिक आहे. विवेक लोकजागृती करण्यासाठी प्रकाशित केला जातो. जे समाजहिताचे तेच परखडपणे मांडायचे, ही ‘विवेक’ची भूमिका आजवर राहिलेली आहे. सद्य संपादक दिलीप करंबेळकर हे आहेत. विवेक लोकजागृती करण्यासाठी चालवायचा, हा ‘विवेक’चा उद्देश आहे.
हे साप्ताहिक हिंदी भाषा भाषेतही प्रकाशित होते.
साप्ताहिक विवेक
या विषयावर तज्ञ बना.