त्र्यंबक शंकर शेजवलकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

त्र्यंबक शंकर शेजवलकर

त्र्यंबक शंकर शेजवलकर (जन्म : कशेळी-रत्‍नागिरी, २५ मे १८९५; - मुंबई, २८ नोव्हेंबर १९६३) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन प्रगती साप्ताहिकातून प्रकाशित झाले होते. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →