सदाशिव आठवले (जन्म : सातघर-अलिबाग, २३ मार्च १९२३; - ८ डिसेंबर २००१) हे मराठीभाषक संशोधक, इतिहासकार आणि लेखक होते. त्यांनी चार्वाकविषयक इतिहास आणि तत्त्वज्ञान तसेच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित विविध विषयांवर लेखन केले आहे. सदाशिव आठवले यांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे लिहिली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सदाशिव आठवले
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?