भारत इतिहास संशोधक मंडळ हे प्रामुख्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारे मंडळ आहे. या मंडळाची स्थापना ७ जुलै, इ.स. १९१० रोजी इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी पुणे येथे केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारत इतिहास संशोधक मंडळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.