नारायण कृष्ण गद्रे

या विषयातील रहस्ये उलगडा.

नारायण कृष्ण गद्रे (जन्म ७ मार्च १८७० - मृत्यू १४ जुलै १९३३) हे मराठी लेखक आणि चरित्रकार होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ह्या संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. गद्रे ह्यांनी नाटक, कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →