ना.गो. कालेलकर

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

डॉ. नारायण गोविंद कालेलकर (जन्म : बांबुळी-रत्‍नागिरी, ११ डिसेंबर १९०९; - ३ मार्च १९८९) ) हे एक मराठीभाषक भाषावैज्ञानिक होते. ५० च्या दशकात भाषाविज्ञान ह्या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी ह्या विषयावर मराठीतून लिहायला आरंभ केला. परंतु "भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास" ह्या अर्थी जी भाषाविज्ञान ही संज्ञा आज वापरण्यात येते; त्याप्रकारच्या अभ्यासाचा आरंभ त्या काळात झाला. ह्या नव्या अभ्यासशाखेचा परिचय करून देणारे लेखन मराठीत करणाऱ्या लेखकांपैकी डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे नाव सर्वपरिचित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →