अविनाश बिनीवाले

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अविनाश बिनीवाले

डॉ. अविनाश बिनीवाले (जन्म १२ मार्च १९४३) हे भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक आहेत. त्यांनी भाषा, भाषाव्यवहार इत्यादी विषयांवर मराठीतून लेखन केले आहे. मराठी-डॉइच् (जर्मन) शब्दकोशनिर्मितीच्या त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना मुंबई विद्यापीठाने डी. लिट् पदवीने सन्मानित केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →