अशोक रामचंद्र केळकर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डॉ.अशोक रामचंद्र केळकर (जन्म : पुणे, २२ एप्रिल १९२९ - २० सप्टेंबर, २०१४) हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक, साहित्याचे जाणकार समीक्षक आणि संस्कृतीचे सखोल अभ्यासक होते. मराठी अभ्यास परिषदेचे जवळपास २५ वर्षे अध्यक्ष, आणि मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक ’भाषा आणि जीवन’चे पहिले ६ वर्षे संपादक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →