मराठी अभ्यास परिषद ही मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करणारी संस्था असून ती १९८२ पासून कार्यरत आहे. दर वर्षी नियमितपणे, मराठी भाषेच्या हिताच्या, भाषाविकासाच्या आणि भाषासमृद्धीच्या अनुषंगाने पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, संमेलने, पुरस्कार-वितरण अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होण्याचे काम संस्था करते. डॉ. अशोक केळकर हे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठी अभ्यास परिषद
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.