द.दि. पुंडे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डॉ. दत्तात्रेय दि. पुंडे (जन्म : २६ डिसेंबर १९३८) हे मराठी भाषाविषयक पुस्तके लिहिणारे एक लेखक आहेत. ते पुण्याच्या मॉडर्न कॉलेजात मराठीचे प्राध्यापक होते. संशोधक, समीक्षक, अध्यापक, संपादक म्हणून ते परिचित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →