सान लुइस पोतोसी (संपूर्ण नाव:सान लुइस पोतोसीचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de San Luis Potosí) हे मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागातील एक राज्य आहे. सान लुइस पोतोसी ह्याच नावाचे शहर ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रान्सचा राजा नववा लुई ह्याचे नाव ह्या राज्याला व शहराला देण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सान लुइस पोतोसी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.